आज 10 वी चा निकाल येथे पहा आपला निकाल | SSC 10th Board Exam Result 2025

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता १०वी निकाल जाहीर

SSC 10th Board Exam Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून इयत्ता 10वी म्हणजेच एसएससी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट्स जसे की mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि msbshse.co.in यावर प्रसिद्ध केला जाईल. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना थेट लिंकद्वारे आपला निकाल पाहता येईल.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2025 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये हा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदाही त्याच कालावधीत निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


https://sarthicorner.blogspot.com/2025/05/10-ssc-10th-board-exam-result-2025.html

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सन 2024-25,  इयत्ता 10वी चा ऑनलाईन निकाल 13 मे 2025 (दुपारी 01:00 वाजता) जाहिर होणार आहे. खालील वेबसाईटच्या माध्यमातुन आपण आपला निकाल पाहु शकता

निकाल पहा –      लिंक 1     लिंक 2      लिंक 3    लिंक 4

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता १०वी निकाल जाहीर !!!!!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इ.10 वी निकाल 2025

Maharashtra Board Result 2025 Live Updates:- Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is expected to announce the result release date of Maharashtra SSC,  results soon on the official website. According to past trends, the Maharashtra Board will release the HSC results before the SSC results in 2025. According to the latest reports, the Class 10 results will be released in the third week of May.

Maharashtra Board Exam Result 2024 Live: Know how to check your result 

  • Visit the official website of the board at mahahsscboard.in
  • On the homepage, click on the results (Class 10, 12) link
  • After being redirected to another page, enter the required details
  • Post submitting the same, the result will open up on the screen
  • Go through the same and download it
  • Take its printout for future reference

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, 10th Class Exam Result 2025

महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत.


महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 तारीख, महाराष्ट्र इयत्ता 10 वीचा निकाल लाइव्ह अपडेट्स: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र SSC निकाल 2025 तारीख, वेळ लवकरच जाहीर. MSBSHSE 10वीचा निकाल आज म्हणजेच लवकरच जाहीर होईल .एकदा जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in वर भेट देऊ शकता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १०वी निकाल परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार लवकरच जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर  उपलब्ध होतील.

निकाल दिनांक:- Update Soon

1) https://results.digilocker.gov.in.

2) https://sscresult.mahahsscboard.in

3) https://sscresult.mkcl.org

4) https://mahresult.nic.in


 निकाल पाहण्यासाठी पूर्ण स्टेप्स

1) वर दिलेल्या 4 लिंक पैकी आपल्याला एका लिंकवर क्लिक करायचे आहे.

2) त्यांनतर वरील प्रमाणे पेज उघडेल

3) यामध्ये आपला सिट नंबर टाकायचा आहे

4) आईचे नाव टाकायचे आहे

5) आणि View Result या बटनावर क्लिक करायचे आहे

अशाप्रकारे आपण आपला निकाल पाहू शकता

हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा

 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇



जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *