IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 जागांसाठी भरती 2025

IBPS Clerk Bharti 2025. Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2025 (IBPS Clerk Bharti/IBPS Lipik Bharti 2025) for 10277+ Clerk Posts.  (CRP CSA-XV)


IBPS Clerk Bharti 2025: IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 जागांसाठी भरती 2025


IBPS CLERK Recruitment 2025



जाहिरात क्रमांक :-  CRP CSA-XV

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

पदाचे नाव :- लिपिक

Total जागा :- 10277 जागा

शैक्षणिक योग्यता :- 
i) कोणत्याही शाखेतील पदवी.  ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा. 

वयोमर्यादा :-    01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)

परीक्षा शुल्क :- SC/ST/Pwd :- ₹175/- ,  GEN/OBC/EWS :- ₹850/- 

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन  

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 
21 ऑगस्ट 2025

टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा    
          

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास IBPS CLERK  FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

 

 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇


जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *