South Central Railway Recruitment 2023
South Central Railway Recruitment 2023 (South Central Railway Bharti 2023) for 4103 Apprentice Posts under Apprentice Act 1961 https://sarthicorner.blogspot.com/2022/12/scr-4103-2023.html
जाहिरात क्रमांक :- SCR/P-HQ/111/Act. App/2022
नोकरीचे ठिकाण :- दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट
पदाचे नाव :- अप्रेंटिस
Total जागा :- 4103 जागा
1) AC मॅकेनिक - 250 जागा
2) कारपेंटर - 18 जागा
3) डिझेल मेकॅनिक - 531 जागा
4) इलेक्ट्रिशियन - 1019 जागा
5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 92 जागा
6) फिटर - 1460 जागा
7) मशीनिस्ट - 71 जागा
8) MMTM - 05 जागा
9) MMW - 24 जागा
10) पेंटर - 80 जागा
11) वेल्डर - 553 जागा
शैक्षणिक योग्यता :-
i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ii) ITI
वयोमर्यादा :- 30 डिसेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/महिला/ExSM:– ₹०००/- GEN/OBC :- ₹100/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख:- 29 जानेवारी 2023 (11:59 PM)
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.