NWR- North Western Railway Recruitment 2026 (North Western Railway Bharti 2023) for 2026 Apprentice under the Apprenticeship Act 1961 for the year 2022-23 Posts. https://sarthicorner.blogspot.com/2022/12/nwr-2026-2023.html
North Western Railway Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :- 03/2022 (NWR/AA)
नोकरीचे ठिकाण :- अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर
पदाचे नाव :- अप्रेंटिस
Total जागा :- 2026 जागा
शैक्षणिक योग्यता :-
i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
वयोमर्यादा :- 10 फेब्रुवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST/महिला/ExSM:– ₹०००/- GEN/OBC :- ₹100/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची अंतिम तारीख:- 10 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@Jobnama official टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
आपण विविध माहिती नोकरी संबधित माहिती आणि योजनांचे विडीओ आपल्या सारथी कॉर्नर या YOUTUBE CHANNEL वर जाऊन पाहू शकता.