MPSC Civil Services Recruitment 2024
जाहिरात क्रमांक :- 414/2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सामान्य प्रशासन विभाग :- राज्य सेवा - 205 जागा
मृद व जलसंधारण विभाग :- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - 26 जागा
महसूल व वन विभाग :- महाराष्ट्र वन सेवा - 43 जागा
Total जागा :- 274 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) राज्य सेवा परीक्षा:- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55% गुणांसह B.Com आणि CA/ ICWA आणि MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी.
2) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा:- सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग पदवी.
3) महाराष्ट्र वन सेवा परीक्षा:- वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भू-शास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषी विषयात पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा :- 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत 19 - 38 वर्ष (OBC 03 वर्ष सूट, SC/ST 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क :- SC/ST :- ₹344/- , GEN/OBC :- ₹544/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन (05 जानेवारी सुरुवात)
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 25 जानेवारी 2023
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास MPSC FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇