NHM Pune Bharti 2024. National Urban Health Mission (NUHM), National Health Mission (NHM), Pune, NHM Pune Recruitment 2024 (NHM Pune Bharti 2024) for 364 Medical Officer, Staff Nurse & Multipurpose Health Worker Posts. https://sarthicorner.blogspot.com/2024/01/nhmpune-364-2024.html
जाहिरात क्रमांक :-
नोकरीचे ठिकाण :- पुणे
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी
2) स्टाफ नर्स
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक
Total जागा :- 364 जागा
1) वैद्यकीय अधिकारी - 120 जागा
2) स्टाफ नर्स - 124 जागा
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक - 120 जागा
शैक्षणिक योग्यता :-
1) वैद्यकीय अधिकारी - MBBS (MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
2) स्टाफ नर्स - GNM किंवा B.Sc (नर्सिंग) (MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक - 12(विज्ञान) उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी - 70 वर्षांपर्यंत
2) स्टाफ नर्स - 65 वर्षांपर्यंत
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक - 65 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क :- SC/ST - ₹200/- , GEN/OBC - ₹300/-
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 16 जानेवारी 2024
टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास PUNE NHM FORM टाइप करून 8668579061 या व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा
@SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.
👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇