भारतीय हवाई दल अग्निपथ योजना अग्निवीर वायु पदांची भरती 2024

Air Force Agnipath Recruitment 2024, Indian Air Force Agnipath Invites Application From Eligible Candidates For Agniveer Vayu Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 February 2024. More Details About Indian Air Force Agnipath Recruitment 2024 Given Below. Air Force Agnipath Bharti 2024. https://sarthicorner.blogspot.com/2024/01/2024.html

 Air Force Agnipath Recruitment 2024 


जाहिरात क्रमांक :- अग्निवीरवायु इनटेक 01/2025

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

पदाचे नाव :-  अग्निवीर वायु

Total जागा :-
जागा उपलब्ध नाही

शैक्षणिक योग्यता :-  

50% गुणांसह 12 वी मॅथेमॅटिक्स ,फिजिक्स, इंग्लिश(कमीतकमी 50 मार्क) विषयासह उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम

वयोमर्यादा :- जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान

परीक्षा शुल्क :- 550/- रुपये आणि GST अधिक

अर्जाची पद्धत :- ऑनलाईन

अर्जाची करण्याची तारीख :- 17 जानेवारी  2024

अर्जाची करण्याची अंतिम तारीख :- 6 फेब्रुवारी 2024

टिप :- ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर जाहिरात काळजीपुर्वक वाचावी

 

 जाहिरात              येथे पहा

ऑनलाईन अर्ज    येथे क्लिक करा
          

ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास Agniveer Vayu FORM टाइप करून 8668579061 या  व्हाट्सएप वर पाठवा :- येथे क्लिक करा

  @SARTHI CORNER टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्याला येथे भर्ती संबधित अपडेट्स मिळत राहतील.

 








 👉👉 मित्रांना शेअर करा...👇👇

जॉब्स शोधा

New Posts

नविन भरती

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *